यावर्षी लक्ष्मीपूजन नेमके कधी करावे? जाणून घ्या योग्य मुहूर्त..
जनशक्ती (वृत्तसेवा)- हिंदूधर्मामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. आश्विन वद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी, आश्विन वद्य चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी, अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा तिथीस बलीप्रतिपदा, कार्तिक महिन्याच्या द्वितीया तिथीला भाऊबीज, अशा पद्धतीने दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळीतील लक्ष्मी पूजनास विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन केले जाते. […]
सविस्तर वाचा

