बालाजी देडगाव येथे उद्यापासून श्री बालाजी यात्रा उत्सव
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उद्या गुरुवार (ता.१७) पासून श्री बालाजी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने पहाटे ४ वाजता श्री बालाजी पालखी मिरवणूक होईल. सकाळी १० ते ४ पर्यंत दुर्गा भजनी मंडळ नगर यांचे संगीत भजन होईल. तसेच दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री बालाजी यात्रा उत्सवासाठी महाराष्ट्रातून […]
सविस्तर वाचा