तेलकुडगाव येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसानचा नारा बुलंद करणारे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. नागरिकांनी “जय हिंद जय स्वच्छता” स्वच्छतेची शपथ घेऊन गावांमध्ये सामूहिक जबाबदारीने प्रत्येकाने स्वच्छतेची दखल घेतली पाहिजे व दुसऱ्यांना ही सांगितली पाहिजे, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा […]
सविस्तर वाचा