सागर बनसोडे यांना शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील रहिवाशी व गोंडेगाव येथील हनुमान माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक सागर बनसोडे यांना चिलेखनवाडी येथील युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा युवा शिक्षणरत्न पुरस्कार जााहीर झाला आहे. सामाजिक, शैक्षणिक, कृषी, वैद्यकीय, क्रीडा व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना या संस्थेमार्फत पुरस्कार देऊनव दरवर्षी […]
सविस्तर वाचा