आमदार गडाख यांच्या निधीतून तेलकुडगावातील रस्त्याचे मजबुतीकरण
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आमदार शंकरराव गडाख यांच्या निधीतून तेलकुडगाव- हनुमान नगर- गटकळ- गायकवाड वस्ती- देवीचे रोडचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याची खूप दुरवस्था झाली होती. रस्त्याच्या बाजूची काटेरी झाडे वाढली होती, तसेच रस्त्यात खड्डे पडले होते. त्यामुळे मेजर अर्जुन गायकवाड, भानुदास गटकळ, बाबुराव काळे आमदार, हरिभाऊ काळे, दीपक घाडगे, ज्ञानेश्वर गायकवाड, देविदास गायकवाड, काकासाहेब […]
सविस्तर वाचा