बालाजी देडगाव येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा व अहिल्याबाई होळकर विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद केंद्र शाळेत झालेल्या कार्यक्रमात सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या हस्ते तर अहिल्याबाई होळकर विद्यालयात माजी सरपंच बाजीराव मुंगसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. […]
सविस्तर वाचा