तांबे वस्ती येथील सावता महाराज मंदिर सभामंडपाचे उद्या लोकार्पण
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील सावता महाराज मंदिर, तांबे वस्ती येथे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या ४० लक्ष रुपये किमतीच्या सभा मंडपाचे लोकार्पण उद्या दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख व हभप गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांच्या शुभहस्ते […]
सविस्तर वाचा