चाइल्ड स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेस प्रारंभ
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील नामांकित चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेची आयोजन करण्यात आले आहे. सदरची कार्यशाळा पूर्णपणे मोफत असून परिसरातील विद्यार्थ्यांनी या सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्कूल चे प्राचार्य रवींद्र गावडे यांनी केले आहे.कार्यशाळेत विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य व वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी व […]
सविस्तर वाचा

