बालाजी देडगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, अहिल्याबाई होळकर विद्यालय व जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळांवर 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देडगाव ग्रामपंचायत येथे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन […]
सविस्तर वाचा
