संत-महंताच्या उपस्थितीत संत माऊली मल्टीस्टेटच्या देडगाव शाखेचे उद्घाटन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत माऊली मल्टीस्टेट को.ऑ. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या बालाजी देडगाव शाखेचे उद्घाटन तारकेश्वर गडाचे महंत हभप गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री, हभप महंत रामगिरीजी महाराज येळीकर, हभप सुखदेव महाराज मुंगसे तसेच हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रथमतः विधिवत पूजा […]
सविस्तर वाचा

