तक्षशिला ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी आर्मीत दाखल; विद्यालयाने केला सन्मान
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- तक्षशिला ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष 2022 मधील इयत्ता बारावीमधून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी करण संजय काळे हा नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या आर्मी भरतीमध्ये उत्तुंग यश मिळवत जीडी या प्रकारात त्याची निवड झाली. ही बाब तक्षशिला ज्युनिअर कॉलेज व इंग्लिश मीडियम स्कूल साठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यामुळे तक्षशिलाच्या मानात आणखी एक मानाचा तुरा रोवला […]
सविस्तर वाचा

