अकरा हजार दिव्यांनी साजरा झाला शिर्डीतील साईंचा दीपोत्सव

जनशक्ती (वृत्तसेवा)- शिर्डीच्या साईबाबांनी पाण्याने पणत्या पेटवून दिवाळी साजरी केली होती. साईबाबांचा हा चमत्कार व साक्षात्काराची आठवण म्हणून भाविकांनी साईंच्या शिर्डी येथील व्दारकामाईसमोर अकरा हजार दिवे पेटवून साई मेरे भगवान हा संदेश देत “देव दीपोत्सव” साजरा केला. शिर्डीत दीपावलीच्या पुर्वसंध्येला हा दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा असून यंदाही भावीकांनी यात सहभाग घेत हा दीपोत्सव अगदी आनंदात […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा नागरी सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन अध्यक्षपदी सागर मनोहर बनसोडे सर तर उपाध्यक्षपदी सुनीता जनार्दन मुंगसे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप सुखदेव महाराज मुंगसे होते तर प्रास्ताविक अशोक मुंगसे यांनी केले. तर सरपंच चंद्रकांत मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, […]

सविस्तर वाचा

देडगाव सोसायटीच्या चेअरमनपदी सागर बनसोडे तर व्हा. चेअरमनपदी सुनिता मुंगसे 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सागर बनसोडे यांची तर व्हा. चेअरमनपदी सुनीता जनार्दन मुंगसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमनपदी सागर बनसोडे यांच्या नावाची सूचना माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे यांनी मांडली. त्यास संचालक कचरू तांबे यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमन सुनीता मुंगसे यांच्या नावाची सूचना महेश कदम यांनी […]

सविस्तर वाचा

नामवंत मल्लांच्या कुस्त्याच्या हगाम्याने श्री बालाजी यात्रोत्सवाची सांगता

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री बालाजी यात्रा उत्सव निमित्ताने शांतीब्रह्म , गुरुवर्य भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ९ ऑक्टोबरपासून अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली होती. दररोज नामांकित महाराजांची किर्तनरुपी सेवा पार पडली. तसेच विजयादशमी दसरा निमित्त […]

सविस्तर वाचा

वै. बन्सी महाराज तांबे यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे तांबे वस्ती येथील सावता महाराज मंदिर सभागृहात सालाबादप्रमाणे वै. बन्सी महाराज तांबे यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन उद्या दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत करण्यात आले आहे. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हभप भागचंद महाराज पाठक यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे उद्यापासून श्री बालाजी यात्रा उत्सव

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे उद्या गुरुवार (ता.१७) पासून श्री बालाजी यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने पहाटे ४ वाजता श्री बालाजी पालखी मिरवणूक होईल. सकाळी १० ते ४ पर्यंत दुर्गा भजनी मंडळ नगर यांचे संगीत भजन होईल. तसेच दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री बालाजी यात्रा उत्सवासाठी महाराष्ट्रातून […]

सविस्तर वाचा

जेऊर हैबती येथील यमाई मातेच्या यात्रोत्सवाची जंगी हगाम्याने सांगता 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे यमाई मातेचा यात्रा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी व नामवंत मल्लांच्या कुस्त्यांनी संपन्न झाला. येथील यमाई माता नवसाला पावणारी असून नवरात्र उत्सव काळात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. त्याचबरोबर यात्रा उत्सवानिमित्ताने गंगेचे पाणी कावडीने आणून देवीला स्नान घालण्यात आले. तर भजने, प्रवचने व दररोज अन्नदान अशा विविध कार्यक्रमांनी हा […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे श्री बालाजी पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे दसरा सणानिमित्त आयोजित श्री बालाजी पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बालाजी यात्रा उत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम  सप्ताहाला सुरुवात झाली असून यामध्ये दररोज नामांकित महाराजांची कीर्तने होत असून विजयादशमी (दसरा) निमित्त हभप गाथामूर्ती सुखदेव महाराज मुंगसे यांची कीर्तन सेवा पार पडली. किर्तन सेवेनंतर श्री बालाजी पालखी मिरवणूक […]

सविस्तर वाचा

नेवासा तालुका हा विकासाचा तालुका म्हणून नावलौकिक मिळवायचाय: आमदार गडाख 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव, पाचुंदा, माका, म ल हिवरा परिसरातील पावन महागणपती देवस्थान येथे 15 लक्ष रुपये खर्चाच्या सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गणपती मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप प्रदीप महाराज वाघमोडे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक […]

सविस्तर वाचा

श्री साई पुण्यतिथी उत्सवाचा आज मुख्य दिवस; शिर्डी भाविकांनी फुलली

जनशक्ती ( वृत्तसेवा)- तीन दिवस चालणाऱ्या श्री साई पुण्यतिथी उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे. साईबाबांच्या काकड आरतीने मुख्य दिवसाला सुरवात झाली आहे. उत्सवानिमित्त देशभरातील भाविक मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल होत आहेत. प्रत्येक साई भक्ताचे दर्शन व्हावे, यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले राहणार आहे. आज 106 वा पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे.पुण्यतिथी उत्सवा निमिती साई […]

सविस्तर वाचा