अहिल्याबाई होळकर विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी कदम सर यांची निवड
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पर्यवेक्षकपदी ज्ञानदेव कदम सर यांची पदोन्नती झाली आहे. या पदोन्नतीबद्दल बालाजी देडेगाव येथे पत्रकार बन्सीभाऊ एडके व पत्रकार इन्नुस पठाण यांच्या वतीने कदम सर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य स्वरुपचंद […]
सविस्तर वाचा
