नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शालिनीताई संजय सुखदान यांची निवड

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. काही दिवसांपूर्वी नेवासा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष व 17 नगरसेवक पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत महायुतीकडून डॉ. करणसिंह घुले यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. नगरसेवकांमध्ये महायुतीचे सहा, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे दहा तर एक अपक्ष नगरसेवक असा एकूण 17 नगरसेवकांचा समावेश आहे. आज, 14 जानेवारी […]

सविस्तर वाचा

अहिल्यानगर शहरात महानगरपालिका प्रचारासाठी अवतरला ‘द ग्रेट खली’

जनशक्ती (वृत्तसेवा)- अहिल्यानगर शहरातील महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. जागतिक कीर्तीचे कुस्तीपटू द ग्रेट खली यांच्या आगमनामुळे प्रचाराला मोठे बळ मिळाले. सकाळी ११ वाजता नगरमध्ये दाखल झाल्यानंतर खली यांनी सर्वप्रथम विशाल गणपतीचे दर्शन घेतले. गणपती दर्शनानंतर गणपती मंदिर ते दिल्ली गेट या मार्गावर भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान द ग्रेट […]

सविस्तर वाचा

मनसे-शिवसेनेची युती जाहीर; उद्धव ठाकरेंनी पहिल्याच भाषणात दिला सरकारला इशारा

जनशक्ती (वृत्तसेवा)- शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आलो असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे […]

सविस्तर वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपने मारली बाजी; दोन ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची मुसंडी  

जनशक्ती (वृत्तसेवा)- अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून 7 नगरपालिकावर विजय मिळवला आहे. दोन ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने मुसंडी मारली आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात काँग्रेसने एका ठिकाणी विजय मिळवला असून दोन ठिकाणी अपक्ष विजयी झालेले आहेत. यामध्ये नेवासा नगरपालिका निवडणुकीची रंगत निकालापर्यंत कायम असल्याचे दिसले. गेल्या विधानसभेला पराभूत झालेल्या माजी […]

सविस्तर वाचा

क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून नेवासा नगरपंचायत निवडणूक लढविणार: माजी मंत्री गडाख

जनशक्ती (वृत्तसेवा)- आगामी नगरपंचायत निवडणूक क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. नेवासा नगरपंचायत नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सोमवारी (ता.१०) सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा शहरातील कार्यकर्त्यांची मिटींग आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते […]

सविस्तर वाचा

देडगाव गणाची उमेदवारी आकाश चेडे यांनाच मिळावी; कार्यकर्त्यांकडून मागणी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जिल्हाभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली असून वैयक्तीक गाठी- भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. नेवासा तालुक्यातील देडगाव गण हा गट राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या गणात नेहमी चुरशीची लढाई झाल्याचा इतिहास आहे. या गणातून भाजप महायुतीकडून भाजपचे तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे यांना उमेदवारी […]

सविस्तर वाचा

नेवासा तालुक्याला भेटणार दोन लोकप्रतिनिधी; अजित पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांच्या नावाची चर्चा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्याला दोन लोकप्रतिनिधी भेटण्याची शक्यता असून अजित पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. महायुतीचे सर्वात कमी वयाचे उमेदवार असणारे अजित पवार गटाचे अब्दुल भैय्या शेख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महायुतीची अधिकृत उमेदवारी आसताना देखील त्यांनी समजदारीची भूमिका घेत आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सठी फॉर्म मागे घेतला व प्रामाणिकपणे […]

सविस्तर वाचा

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी श्री बालाजी मंदिरात अभिषेक

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळावी, या करीता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देडगाव येथील श्री बालाजी देवस्थान येथे अब्दुल भैय्या शेख व डॉ. बाळासाहेब कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिषेक करुन साकडे घालण्यात आले. विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी […]

सविस्तर वाचा

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी श्री बालाजी मंदिरात अभिषेक

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळावी, या करीता महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देडगाव येथील श्री बालाजी देवस्थान येथे अब्दुल भैय्या शेख व डॉ. बाळासाहेब कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिषेक करुन साकडे घालण्यात आले. विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी […]

सविस्तर वाचा

आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना मंत्रिमंडळात संधी द्या; अब्दुल भैय्या शेख यांची मागणी 

जनशक्ती (वृत्तसेवा)- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासा मतदारसंघातून जायंट किलर ठरत विजयी झालेले आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अब्दुल भैय्या शेख यांनी केली आहे. याबाबत अब्दुल भैय्या शेख व कार्यकर्ते महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीसाठी आज रवाना होणार आहेत. अब्दुल भैय्या शेख व कार्यकर्ते महायुतीच्या प्रमुख नेत्यांची […]

सविस्तर वाचा