आमदार गडाख यांच्या प्रचारार्थ उद्या नेवासेत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार  

जनशक्ती (वृत्तसेवा)-  नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सभा उद्या गुरुवारी १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता नामदेवनगर, ज्ञानेश्वर कॉलेज जवळ, नेवासा येथे होणार आहे. आमदार गडाख यांच्या प्रचारासाठी आयोजित या सभेत उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून यावेळी […]

सविस्तर वाचा

महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करू- आमदार गडाख

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करू, यासाठी मी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील माका येथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारफेरी दरम्यान ते बोलत होते. यावेळी माका गावचे माजी सरपंच गोरक्षनाथ घुले, माजी पोलीस पाटील किसन भानगुडे यांनी आमदार शंकरराव […]

सविस्तर वाचा

महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करणार- आमदार गडाख

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील माका येथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारफेरी दरम्यान ते बोलत होते. यावेळी माका गावचे माजी सरपंच गोरक्षनाथ घुले, माजी पोलीस पाटील किसन भानगुडे यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितित सेनेत प्रवेश केला. […]

सविस्तर वाचा

आमदार गडाख यांच्या विकासकामावर जनता समाधानी: सरपंच चंद्रकांत मुंगसे

जनशक्ती (वृत्तसेवा)- गत पाच वर्षात माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून नेवासा तालुक्याचा अमुलाग्र विकास झालेला आहे. प्रत्येक भागातील विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न सुटल्याच्या नागरिकांमधून प्रतिक्रिया येत आहेत. बालाजी देडगाव व परिसरातही आमदार गडाख यांच्या माध्यमातून भरीव कामे झाली आहेत. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात व नंतरही तालुक्यात केलेली विकासकामे पाहता तालुक्यात जनता समाधानी असून येणाऱ्या निवडणुकीत […]

सविस्तर वाचा

विरोधक हे विकासकामांवर न बोलता एकमेकांवर टीका करत आहेत: गडाख 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- विरोधक हे विकास कामावर न बोलता एकमेकांवर टीका करत आहेत, असे प्रतिपादन युवा नेते उदयन गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील माका येथे आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. गट-तट बाजूला ठेऊन विक्रमी मताधिक्य देऊन आमदार शंकरराव गडाख साहेबांना विधानसभेत पाठवायचे असा निर्धार यावेळी माका, पाचुंदा, महालक्ष्मी हिवरा येथील नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. माका […]

सविस्तर वाचा

शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणजे शंकरराव गडाख: उदयन गडाख

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यात जर शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नेता कोणी असेल तर ते म्हणजे शंकरराव गडाख. जे विरोधक एकमेकांचे न होता एकमेकांविरुद्ध उभे राहिले ते जनतेचे काय होणार. गडाख परिवाराने ज्यांना ज्यांना संधी दिली तेच आमचे कट्टर विरोधक झाले आहेत व गडाख साहेबांवर खालच्या पातळीवर बोलत असून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत […]

नेवासा विधानसभेसाठी २४ उमेदवारांनी दाखल केले ३३ अर्ज 

जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी, महायुती तसेच इतर पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. संभाव्य उमेदवारांनी उमेदवारी मिळवण्यासाठी आपली ताकद लावली आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघातही उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच झाल्याचे बघायला मिळाले.  २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या अर्ज भरण्याच्या कालावधित नेवासा विधानसभा मतदारसंघात २४ उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले आहेत. ८३ […]

सविस्तर वाचा

शक्तिप्रदर्शन करत आमदार शंकरराव गडाख यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जनशक्ती ( वृत्तसेवा)- नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी आज (ता.२८) शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माजी आमदार पांडुरंग अभंग, अशोक गायकवाड, ॲड. अण्णासाहेब अंबाडे, भेंडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय […]

सविस्तर वाचा