जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरु; नेवासा तालुक्यातील गट व गणाचे आरक्षण जाहीर 

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकांची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे. आज जिल्ह्यासह नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झाले आहे.  

नेवासा तालुका जिल्हा परिषद गटाचे आरक्षण

बेलपिंपळगाव गट – सर्वसाधारण महिला

कुकाणा गट – सर्वसाधारण महिला

भेंडा बुद्रुक गट – सर्वसाधारण पुरुष

भानसहिवरा गट – सर्वसाधारण पुरुष

खरवंडी गट – सर्वसाधारण महिला

सोनई गट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

चांदा गट – सर्वसाधारण महिला

 

नेवासा पंचायत समिती गण आरक्षण पुढीलप्रमाणे- 

1. बेल पिंपळगाव – अनुसूचित जमाती
2. सलाबतपुर – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
3. भानसहिवरे – अनुसूचित जाती
4. पाचेगाव –  सर्वसाधारण महिला
5. भेंडा – सर्वसाधारण
6. मुकिंदपुर – अनुसूचित जाती महिला
7. सोनई – सर्वसाधारण महिला
8. घोडेगाव – सर्वसाधारण
9. चांदा – सर्वसाधारण
10. देडगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)
11. कुकाणा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला
12. शिरजगाव – सर्वसाधारण महिला
13. खरवंडी – सर्वसाधारण
14. करजगाव – सर्वसाधारण महिला