जनशक्ती, वृत्तसेवा- शिर्डी लोकसभेत छाननीअंती २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले होते. २९ एप्रिल रोजी माघारीची अंतिम मुदतीत ९ उमेदवारांनी माघार घेतली आहे. प्रत्यक्षात २० उमेदवार शिर्डी लोकसभा निवडणूक लढणार आहेत. यात सना मोहंमद अली सय्यद (अपक्ष) व संजय हरिश्चंद्र खामकर (बळीराजा पार्टी) या उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी), लोखंडे सदाशिव किसन (शिवसेना), उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी), ॲङ नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी), भारत संभाजी भोसले (समता पार्टी), राजेंद्र रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), अभिजीत अशोकराव पोटे (अपक्ष), अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), खरात नचिकेत रघुनाथ (अपक्ष), खाजेकर विजयकुमार गोविंदराव (अपक्ष), गंगाधर राजाराम कदम (अपक्ष), चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष), प्रशांत वसंत निकम (अपक्ष), बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष), भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष) , रविंद्र कलय्या स्वामी (अपक्ष), सतिष भिवा पवार (अपक्ष), अॅड. सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष) व संजय पोपट भालेराव (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक लढणार आहेत.


I kknow this iif ooff tokpic bbut I’m lookijng info startin myy ownn webllg annd wass curious wwhat aall iss
reqauired to geet sett up? I’m asssuming havging a bkog likee yourts would cokst a preetty penny?
I’m nott very weeb savvy soo I’m not 100% positive.
Anyy tips or advijce would bbe gfeatly appreciated.
Cheers xnxx