कै. सौ. कांताबाई आसाराम मुंगसे यांचा रविवारी तेरावा विधी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कै. सौ. कांताबाई आसाराम मुंगसे यांचा तेरावा विधी रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता देडगाव (मुंगसे वस्ती), ता. नेवासा येथे होणार आहे. या तेरावा विधी कार्यक्रमानिमित्त हभप महंत रामेश्वर महाराज राऊत शास्त्रीजी (अध्यक्ष श्री सद्गुरु पंढरीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था घोडेगाव) यांची किर्तनसेवा होणार आहे. तरी या तेराव्या विधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आसाराम शंकरराव मुंगसे (पती), बाजीराव शंकरराव मुंगसे (दिर), मच्छिंद्र शंकरराव मुंगसे (दिर), नवनाथ आसाराम मुंगसे (मुलगा) सौ. शारदाबाई बाळासाहेब खराडे (मुलगी), सौ. हिराबाई अशोक चेडे (मुलगी), मुरलीधर गंगाधर मुंगसे (दिर), भानुदास गंगाधर मुंगसे (दिर), सदाशिव विठ्ठल मुंगसे (दिर) व समस्त मुंगसे परिवार यांनी केले आहे.