केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत आठवड शाळेचे घवघवीत यश
जनशक्ती (वृत्तसेवा)- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उक्कडगाव येथील शाळेत नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत आठवडच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेचे उद्घाटन विस्तार अधिकारी रवींद्र कापरे साहेब व उक्कडगाव गावचे सरपंच म्हस्के यांच्या हस्ते तर ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी उपस्थितांनी व खेळाडूंनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली. स्पर्धेमध्ये मोठा व लहान […]
सविस्तर वाचा
