देडगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मानवंदना देण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने गाव दुमदुमून गेले होते. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे अध्यक्षस्थानी होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ […]
सविस्तर वाचा