माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त माका येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
बालाजी देडगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि.२५) नेवासा तालुक्यातील माका येथे, एस.एम.बी.टी. हॉस्पिटल व यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय व हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, माका येथील मंकावती देवी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन युवा नेते उदयन गडाख व डॉ. […]
सविस्तर वाचा
