मनसे-शिवसेनेची युती जाहीर; उद्धव ठाकरेंनी पहिल्याच भाषणात दिला सरकारला इशारा
जनशक्ती (वृत्तसेवा)- शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आलो असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे […]
सविस्तर वाचा


