तांबे वस्ती शाळेत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे वस्ती येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू तांबे होते. या मेळाव्यात माजी विद्यार्थी संघाची फेररचना करण्यात आली. अध्यक्ष म्हणून संजय उत्तम तांबे, उपाध्यक्षपदी बाबासाहेब बाजीराव तांबे, कोषाध्यक्ष गणेश तांबे तर सचिवपदी मुख्याध्यापक देविदास कचरे […]
सविस्तर वाचा
