जेऊर हैबती येथील पारायण सोहळ्यात आज उद्धव महाराजांची किर्तनसेवा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात आज बुधवारी (ता.१६) हभप उद्धव महाराज सबलस यांची किर्तन सेवा होणार आहेत तर आज बुधवारी (दि.१६) दुपारी ११ वाजता वै. मारूतराव म्हस्के पाटील यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमित्ताने अण्णासाहेब म्हस्के (आबा) यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये […]
सविस्तर वाचा