तेलकुडगाव येथील प्रगतशील शेतकरी किशोर घोडेचोर यांचा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश
जनशक्ती (वृत्तसेवा)- तेलकुडगाव येथील प्रगतशील शेतकरी किशोर घोडेचोर यांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चालू असलेल्या अनेक प्रभावी योजना, त्यामध्ये पाच लाख रुपयाचे सोलर तीस हजार रुपयेमध्ये शेतकऱ्यांना मिळत आहेत, माझ्या स्वतःच्या शेतात दोन मोटरी आहेत परंतु एक रुपयाही लाईटचे बिल मला येत नाही, २०२१-२२ ला […]
सविस्तर वाचा
