जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवी वस्ती येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवी वस्ती येथे नवागतांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. देवी वस्ती येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल कुटे, उपाध्यक्ष […]
सविस्तर वाचा
