पैस इंग्लिश मीडियम स्कूलच्या बालदिंडीने वेधले लक्ष
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील पैस इंग्लिश मीडियम स्कूलने आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेत बालदिंडीचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेली विठ्ठल-रुक्माई व बालवारकऱ्यांची वेशभूषा गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी शाळेने बालदिंडी – पालखी मिरवणूकीचे आयोजन केले. आषाढी वारी निमित्त संस्कृतीचे जतन व्हावे व ऐतिहासिक वारसा पुढे चालावा, याची माहिती मुलांना व्हावी या उद्देशाने […]
सविस्तर वाचा