कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरीत पाच लाख भाविकांची मांदियाळी

जनशक्ती (वृत्तसेवा)- कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. आज सुमारे पाच लाख भाविकांच्या हरी नामाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली होती. कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागेत स्नान केल्यानंतर भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली होती. मंगळवारी (दि.१२) श्री विठ्ठल दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली होती. तर श्रींच्या दर्शनासाठी १६ ते १८ […]

सविस्तर वाचा

महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करू- आमदार गडाख

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करू, यासाठी मी सर्वोतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील माका येथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारफेरी दरम्यान ते बोलत होते. यावेळी माका गावचे माजी सरपंच गोरक्षनाथ घुले, माजी पोलीस पाटील किसन भानगुडे यांनी आमदार शंकरराव […]

सविस्तर वाचा

महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करणार- आमदार गडाख

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिले काम शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील माका येथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारफेरी दरम्यान ते बोलत होते. यावेळी माका गावचे माजी सरपंच गोरक्षनाथ घुले, माजी पोलीस पाटील किसन भानगुडे यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितित सेनेत प्रवेश केला. […]

सविस्तर वाचा

आमदार गडाख यांच्या विकासकामावर जनता समाधानी: सरपंच चंद्रकांत मुंगसे

जनशक्ती (वृत्तसेवा)- गत पाच वर्षात माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून नेवासा तालुक्याचा अमुलाग्र विकास झालेला आहे. प्रत्येक भागातील विकासाचे अनेक प्रलंबित प्रश्न सुटल्याच्या नागरिकांमधून प्रतिक्रिया येत आहेत. बालाजी देडगाव व परिसरातही आमदार गडाख यांच्या माध्यमातून भरीव कामे झाली आहेत. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात व नंतरही तालुक्यात केलेली विकासकामे पाहता तालुक्यात जनता समाधानी असून येणाऱ्या निवडणुकीत […]

सविस्तर वाचा

विरोधक हे विकासकामांवर न बोलता एकमेकांवर टीका करत आहेत: गडाख 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- विरोधक हे विकास कामावर न बोलता एकमेकांवर टीका करत आहेत, असे प्रतिपादन युवा नेते उदयन गडाख यांनी केले. नेवासा तालुक्यातील माका येथे आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. गट-तट बाजूला ठेऊन विक्रमी मताधिक्य देऊन आमदार शंकरराव गडाख साहेबांना विधानसभेत पाठवायचे असा निर्धार यावेळी माका, पाचुंदा, महालक्ष्मी हिवरा येथील नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. माका […]

सविस्तर वाचा

पाथरवाला विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा २३ वर्षांनी भरला वर्ग 

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामसेवा मंडळ संचलित पाथरवाला माध्यमिक विद्यालयाच्या सन २००२ च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा विशेष संंस्कार वर्ग घेऊन स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिपावली सुट्टीचे औचित्य साधून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले वर्गमित्र माजी विद्यार्थी – विद्यार्थींनी एकत्र येवून स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल २३ वर्षानंतर एकमेकांशी संवाद साधला. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक […]

सविस्तर वाचा

शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणजे शंकरराव गडाख: उदयन गडाख

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यात जर शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नेता कोणी असेल तर ते म्हणजे शंकरराव गडाख. जे विरोधक एकमेकांचे न होता एकमेकांविरुद्ध उभे राहिले ते जनतेचे काय होणार. गडाख परिवाराने ज्यांना ज्यांना संधी दिली तेच आमचे कट्टर विरोधक झाले आहेत व गडाख साहेबांवर खालच्या पातळीवर बोलत असून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत […]

सविस्तर वाचा

शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणजे शंकरराव गडाख: उदयन गडाख

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यात जर शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा नेता कोणी असेल तर ते म्हणजे शंकरराव गडाख. जे विरोधक एकमेकांचे न होता एकमेकांविरुद्ध उभे राहिले ते जनतेचे काय होणार. गडाख परिवाराने ज्यांना ज्यांना संधी दिली तेच आमचे कट्टर विरोधक झाले आहेत व गडाख साहेबांवर खालच्या पातळीवर बोलत असून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत […]

सविस्तर वाचा

कै. शंकर बाबुराव लाड यांचा रविवारी दशक्रिया विधी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शंकर बाबुराव लाड यांचा दशक्रिया विधी रविवारी दिनांक १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता बालाजी देडगाव येथे होणार आहे. दशक्रिया विधिनिमित्त बालाजी देडगाव येथील महादेव मंदिरात हभप घन:श्याम महाराज शिंदे (शिरापूरकर) यांचे ८ ते १० या वेळेत प्रवचन होणार आहे. या दशक्रिया विधीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन छबुबाई […]

सविस्तर वाचा

भारत कांबळे सर यांच्या कार्तिकी वारीला सुरुवात

जनशक्ती (वृत्तसेवा)- पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील माध्यमिक शिक्षक भारत कांबळे यांच्या सालाबादप्रमाणे कार्तिकी वारीला सुरुवात करण्यात आली आहे. भारत कांबळे मागील १५ वर्षांपासून दिवाळीची सुट्टी लागली की पंढरपूरची कार्तिक वारी नियमितपणे करतात. भारत कांबळे सर श्री कानिफनाथ माध्यमिक विद्यालय जवखेडे खालसा येथे २७ वर्षापासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव वाघ यांची प्रेरणा घेऊन […]

सविस्तर वाचा