दहावीच्या परीक्षेत श्रावणी विजय भताने माका विद्यालयात प्रथम
बालाजी देडगाव ( प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी विजय भताने हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९६.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख, नेहलताई गडारव, तसेच संस्थेचे विनायक देशमुख […]
सविस्तर वाचा
