देडगावात सापडलेल्या मृतदेहाचे तुकडे गंगापुरातील तरुणाचे
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे चार दिवसापूर्वी पाथर्डी कॅनॉलमध्ये एका तरुणाच्या मृतदेहाचे तुकडे सापडले होते. हे तुकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील तरुणाचे असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी ते तुकडे उत्तरीय तपासणीला पाठवून या घटनेचा तपास वेगाने सुरू केला व त्याचे धागेदोरे थेट गंगापुरात सापडले आहेत. देडगाव येथील पोलीस पाटील प्रल्हाद […]
सविस्तर वाचा
