अब्दुलभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
जनशक्ती (वृत्तसेवा)- फायनान्स कंपन्याकडून कर्जदारांची फसवणूक तसेच नेवासा तहसीलमधील रेशन, सेतू विभागातील सावळा गोंधळाची चौकशी करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अब्दुलभैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता.१६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांचा सर्वाधिक तक्रारीचा सूर फायनान्स कंपनीच्या विरोधात होता. कविता जोजारे, आशा अरगडे, कचरू पठाडे, असिफ पठाण, दिलीप राजळे आदींनी काही फायनान्स कंपनीची […]
सविस्तर वाचा