श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान भिवधानोरा ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे उद्या प्रस्थान
जनशक्ती (वृत्तसेवा)- श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान भिवधानोरा ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान उद्या दिनांक 11 जुलै 2026 रोजी सायंकाळी आठ वाजता प्रस्थान होणार आहे यावेळी दिंडीचे सदस्य भगवान गुरु यांनी बोलताना सांगितले की आषाढी पायी वारी दिंडी सोहळा श्री भीमाशंकर संस्थान भिवधान वरती श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये व भिवधानोरा परिसरातील जास्तीत जास्त वारकऱ्यांनी […]
सविस्तर वाचा
