शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षेत चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल १०० टक्के
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शासकीय महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या एलिमेंटरी व इंटरमिजीएट या शासकीय रेखाकला परीक्षेत चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल सलाबतपूर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. एलिमेंटरी परीक्षेत गायत्री गणेश काळे, पूजा नारायण कोहक, राजवीर सतीश कर्डीले, सोहम रमेश गवळी, वैभव बाळासाहेब चावरे, वेदांत गणेश […]
सविस्तर वाचा
