२६ गावांच्या कृती आराखड्यास ५३ कोटी रुपयांची मंजुरी: आमदार लंघे पाटील
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी २६ गावांच्या कृती आराखड्यास ५३ कोटींची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिली. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात याबाबत लक्षवेधी केली होती. नेवासा मतदारसंघातील पुनर्वसित गावाचे परत मूल्यमापन करून कृती आराखडा तयार करावा, यासाठी मागणी केली होती. सुरुवातीला हा आराखडा […]
सविस्तर वाचा