तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये ‘चाइल्ड करिअर’च्या उपकरणास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून नावाजलेली चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपकरणास तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. हनुमान माध्यमिक विद्यालय गोंडेगाव येथे झालेल्या पंचायत समिती नेवासा तालुका व गणित-विज्ञान अध्यापक संघ आयोजित 53 व्या गणित-विज्ञान भव्य तालुकास्तरीय प्रदर्शनामध्ये इयत्ता 6 ते 8 वी विज्ञान या वयोगटामध्ये […]
सविस्तर वाचा
