देडगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक सोहळा उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित छत्रपती शिवरायांचा दुग्धाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मधुकर क्षीरसागर व विठ्ठल क्षीरसागर यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी बालाजी देवस्थानचे विश्वस्त सुनीलशेठ मुथ्था, रामभाऊ कुटे, बाळासाहेब कुटे, जनाभाऊ मुंगसे, राजाराम महाराज मुंगसे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, बाळासाहेब वांढेकर, गंगाराम तांबे, […]
सविस्तर वाचा

