शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ सेवानिवृत्त; भाऊसाहेब सावंत सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील आदर्श शिक्षक भाऊसाहेब कचरू सावंत हे आपल्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथे मोठ्या भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे होते. या सोहळ्याला श्री […]
सविस्तर वाचा
