शनिशिंगणापूर येथे भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनि अमवस्या निमित्त भाविकांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केली होती. या काळात सुमारे सात लाख भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. देवस्थाने शनी अमावस्याच्या असल्याने चौथऱ्यावरील दर्शन बंद केले होते. भाविकांना उन्हाच्या बचावासाठी मंडप उभारले होते. तीन ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पु. ना. गाडगीळचे संचालक सौरभ गाडगीळ […]
सविस्तर वाचा
