आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते उद्या विविध कामांचे भूमिपूजन
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील वरखेड, माळेवाडी दुमला येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या शुभहस्ते उद्या रविवारी (ता.२३) सकाळी ९ वाजता विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. आमदार लंघे पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीतून मंजूर झालेल्या माळेवाडी दुमला येथील हनुमान मंदिर सभामंडप करणे रक्कम २० लक्ष रुपये, मौजे वरखेड येथे महालक्ष्मी मंदिर सुशोभीकरण करणे रक्कम रुपये […]
सविस्तर वाचा
