अहिल्यानगरमध्ये २९ जानेवारीपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
जनशक्ती (वृत्तसेवा)- अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६७ व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत येथील वाडियापार्क मैदानात होत आहेत, अशी माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी दिली. या कुस्ती […]
सविस्तर वाचा

