बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळवलेल्या कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेच्या संचालिका मिना बनसोडे यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी शौर्य गायके व शौर्य नरवडे तसेच सावित्रीबाई फुले यांच्या […]
सविस्तर वाचा

