प्रभू श्रीराम व अध्यात्म
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ (श्रीमद् भगवद् गीता) जेंव्हा-जेंव्हा या धरतीवर अधर्म वाढतो , तेंव्हा-तेंव्हा धर्म स्थापने हेतू साधू सज्जन पुरुषांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी ; ती दिव्यशक्ती मानव देह धारण करून या धरेवर अवतरीत होते आणि […]
सविस्तर वाचा
