कुकाणा येथे २५ नोव्हेंबर रोजी भव्य नोकरी मेळावा तसेच लाडक्या बहिणींसाठी शासकीय योजना मेळाव्याचे आयोजन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- कुकाणा (ता. नेवासा) येथे येत्या २५ नोव्हेंबर रोजी भव्य नोकरी मेळावा आणि विविध शासकीय योजनांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याबद्दल स्थानिक युवक-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हा उपक्रम राष्ट्रवादीचे नेते अब्दुल भैया शेख यांच्या सौजन्याने आयोजित होत आहे. तालुक्यासह परिसरातील सुशिक्षित युवकांच्या सशक्तीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात देशातील अनेक […]
सविस्तर वाचा

