नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; सरपंच चंद्रकांत मुंगसे यांची मागणी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव व परिसरातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाडवी, अशी मागणी बालाजी देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी केली. नेवासा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी उभे […]
सविस्तर वाचा
