तक्षशिला ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- तक्षशिला ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची एचएससी परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी याही वर्षी कायम राहिली आहे. क्रॉप सायन्स या विषयांमधून काळे कुणाल दत्तात्रय याने 86.83 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. वांढेकर प्राची रवींद्र 86.50 टक्के द्वितीय क्रमांक, पाटील राजनंदिनी अजय 82.67 टक्के हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. पवार ध्रुव महेश 82 टक्के चतुर्थ क्रमांक, […]
सविस्तर वाचा
