चाईल्ड करिअर इंग्लिश स्कूलची शिष्यवृत्ती परीक्षेत गगनभरारी
जनशक्ती, वृत्तसेवा- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील आयएसओ मानांकन प्राप्त असलेली व गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले. यात श्रेयश अप्पासाहेब गोरे, […]
सविस्तर वाचा
