उर्जामंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्याकडून मुंगसे कुटुंबियांचे सांत्वन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील विशाल कुंडलिक मुंगसे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुंगसे कुटुंबियांसह बालाजी देडगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र राज्याच्या उर्जामंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी मुंगसे कुटुंबीयांची घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी मेघनाताई बोर्डीकर यांनी या दुःखातून सावरण्यासाठी मुंगसे कुटुंबियांना धीर दिला. यावेळी बालाजी देडगावचे सरपंच चंद्रकांत […]

सविस्तर वाचा

बालाजी देडगाव येथे शिव आराधन अध्यात्मिक दिव्य सोहळ्याचे आयोजन

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे दिव्य ज्योती जागृती संस्थान शाखा-पाथर्डीच्या वतीने तीन दिवसीय शिव आराधन अध्यात्मिक प्रवचन व भजन संकीर्तनाचे आयोजन बालाजी मंदिर सभा मंडपात २ जून ते ४ जून या रोजी दररोज सायंकाळी ६:३० ते ९:०० या वेळेत केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनुष्याला त्याच्या दैनंदिन जीवनात पडणाऱ्या विविध प्रश्नांची समाधानकारक […]

सविस्तर वाचा

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी चाइल्ड करिअर ज्युनिअर कॉलेजमध्ये मदत केंद्र सुरू

जनशक्ती (वृत्तसेवा)- शैक्षणिक वर्ष 2025 – 2026 पासून महाराष्ट्र शासनाने इयत्ता अकरावीची प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करावयाचे ठरवले आहे. हे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? विद्यालयाचा प्राधान्यक्रम कसा निवडावा? त्यासाठी कोणती कागदपत्रे जोडावी? फॉर्म चे शुल्क किती भरावे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर व पालकांसमोर आहेत. या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी चाइल्ड […]

सविस्तर वाचा

११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी तक्षशिला ज्युनिअर कॉलेजमध्ये मदत केंद्र सुरू

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ पासून महाराष्ट्र शासनाने इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करावयाचे ठरवले आहे. हे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? विद्यालयाचा प्राधान्यक्रम कसा निवडावा? त्यासाठी कोणती कागदपत्रे जोडावीत? फॉर्मचे शुल्क किती भरावे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहेत. या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी तक्षशिला ज्युनिअर कॉलेजमध्ये ऑनलाइन मदत […]

सविस्तर वाचा

स्व. रखमाजी ननावरे व लक्ष्मीबाई ननावरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तनसेवा 

जनशक्ती (वृत्तसेवा)- पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे कै. श्री. रखमाजी घनाजी ननावरे व कै.सौ. लक्ष्मीबाई रखमाजी ननावरे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त जगन्नाथ महाराज गवळी यांची किर्तनसेवा पार पडली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ननावरे परिवाराच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमासाठी  संपत रखमाजी ननावरे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, अ‍ॅड. शंकर कदम, सौ. कदम, प्रा. बन्सीभाऊ ननावरे, हभप वेताळ […]

सविस्तर वाचा

स्व. रखमाजी ननावरे व लक्ष्मीबाई ननावरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तनसेवा 

जनशक्ती (वृत्तसेवा)- पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे कै. श्री. रखमाजी घनाजी ननावरे व कै.सौ. लक्ष्मीबाई रखमाजी ननावरे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त जगन्नाथ महाराज गवळी यांची किर्तनसेवा पार पडली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ननावरे परिवाराच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमासाठी  संपत रखमाजी ननावरे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, अ‍ॅड. शंकर कदम, सौ. कदम, प्रा. बन्सीभाऊ ननावरे, हभप वेताळ […]

सविस्तर वाचा

स्व. रखमाजी ननावरे व लक्ष्मीबाई ननावरे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे उद्या मिरी येथे आयोजन 

जनशक्ती (वृत्तसेवा)- पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे कै. श्री. रखमाजी घनाजी ननावरे व कै.सौ. लक्ष्मीबाई रखमाजी ननावरे यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचे उद्या मंगळवारी २७ मे रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत खालचे मारुती मंदिर वेशीजवळ आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ ते ११ या वेळेस कीर्तनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले […]

सविस्तर वाचा

वैष्णवी व शुभम यांचा उद्या शुभविवाह सोहळा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अनिता व विठ्ठल विष्णुपंत क्षिरसागर यांची कन्या वैष्णवी व करमाळा तालुक्यातील जेऊर येथील जावेत्री व अमोल नामदेव महामुनी (कोंढेजकर) यांचे चिरंजीव शुभम यांचा शुभविवाह उद्या शनिवार दिनांक २४ मे रोजी दुपारी १२.२८ वाजता अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर रोडवरील एन आर लॉन्स (हॉटेल इंद्रायणी जवळ, ता. जि.अहिल्यानगर) येथे आयोजित […]

सविस्तर वाचा

दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा देडगाव ग्रामस्थांच्या वतीने नागरी सन्मान

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेचा यंदाचा निकाल ८१.८१ % लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. योगिता पाराजी पुंड हिने ९४.६०% मार्क्स मिळून प्रथम क्रमांक मिळवला. तर मुळा एज्युकेशन संस्थेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. तर अमृता भाऊसाहेब बनसोडे हिने ८३% मार्क्स मिळवून द्वितीय क्रमांक […]

सविस्तर वाचा

मुनोत परिवाराची देडगाव येथील महादेव मंदिरास सदिच्छा भेट 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील देडगाव येथील महादेव मंदिरास पुण्यातील उद्योजक जितेंद्रजी मुनोत यांचे वडील प्रेमराज मुनोत, माताजी श्यामाजी मुनोत यांसह मुनोत परिवाराने देडगाव येथील महादेव मंदिरात सदिच्छा भेट दिली. यावेळी मुनोत परिवाराच्या वतीने महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला.यावेळी महादेव मंदिरात कैलासनाथ मित्र मंडळाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने मुनोत परिवाराचा भव्य असा सत्कार करण्यात आला. […]

सविस्तर वाचा