हनुमाननगर (तेलकुडगाव) येथे हळदीकुंकू समारंभ व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर येथे हळदीकुंकू समारंभ, मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच आहार व व्यायाम मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम शुभांगीताई रेवन्नाथ काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. फिट इंडिया मिशन अंतर्गत महिला व पुरुषांसाठी […]
सविस्तर वाचा
