माका येथील यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत जागतिक व देश पातळीवरील मल्ल होणार सहभागी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील ग्रामदैवत असलेल्या मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त उपसरपंच अनिलराव घुले यांच्या संकल्पनेतून माका ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व ग्रामस्थांच्या वतीने भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली. या महोत्सवाची सुरुवात 12 जानेवारी रोजी खास महिलांच्या कार्यक्रमाने होणार आहे. त्यामध्ये उद्धव काळापहाड संचलित […]
सविस्तर वाचा