देवी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लुटला दांडिया खेळण्याचा आनंद
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र रेणुकामाता जागृत देवस्थान नवरात्र उत्सवात फुगडी व दांडियाचा आनंद लुटला. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. चार भिंतीच्या बाहेर सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांना चांगलाच आवडला. या उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे, ग्रामपंचायत सदस्या उषाताई गायकवाड, उपाध्यक्ष […]
सविस्तर वाचा

